Ad will apear here
Next
आज मराठा क्रांती मोर्चातर्फे 'चक्काजाम'
मुंबईत आज सकाळी अकरा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. आतापर्यंतच्या मूक मोर्चांत मराठा समाजाने अहिंसा व संयम यांचा आदर्श जगाला घालून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने या आचारसंहितेचे पालन करूनच चक्‍काजाम आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (मंगळवारी) राज्यभरात 'चक्‍काजाम' आंदोलन होणार असून, क्रांती मोर्चाप्रमाणे अहिंसक मार्गानेच हे आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने आज केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FWHHAY
Similar Posts
दिव्यांगांना भाजपा सरकारने न्याय दिला, निवडणुकीत कमळाचे बटण दाबा - राजेंद्र पुरोहित यांचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी गेल्या अडीच वर्षांत चांगले काम केले असून अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. दिव्यांगांसाठी भाजपाच्या कामाचा आपल्या शहरात व जिल्ह्यातही लाभ होण्यासाठी महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीत कमळाचे बटण दाबा व भाजपाला मत द्या, असे आवाहन भाजपा
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप
ब्रिटिशकालीन दुर्मीळ ग्रंथ, गॅझेटिअर्सचा खजिना खुला मुंबई : राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटिअर) विभागामार्फत इतिहास संशोधक दिवंगत सेतुमाधवराव पगडी यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आले असून, दीडशे वर्षांपासूनचे साडेतीन हजार दुर्मीळ ग्रंथ, जिल्हा गॅझेटिअर्सही येथे आहेत. याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language